Tiranga Times Maharastra —
. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. या पहिल्या यादीत मोठ्या प्रमाणावर महिला उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. युतीमध्ये भाजपचे मुंबईत सर्वाधिक आमदार असल्याने भाजपच्या वाट्याला जास्त जागा येणार हे निश्चित मानले जात आहे. 2017 मध्ये भाजपने मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवत 82 नगरसेवक निवडून आणले होते, मात्र सत्ता मिळवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे स्पष्ट होत आहे.
